सातबारा Watch

← भिवधानोरा

Ferfar #4095 · भिवधानोरा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
230
Talathi
राजेश दामोधर खराड्कर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बॅकऑफ महाराष्ट्र शाखा गंगापुर, लिहून देणार : योगेश आण्णासाहेब मोरे रा. भिवधानोरा यांनी रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 230 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा गंगापुर यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.