सातबारा Watch

← भिवधानोरा

Ferfar #4098 · भिवधानोरा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
79
Talathi
राजेश दामोधर खराड्कर
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप मल्टी स्टेट को ऑप क्रेटीड सोयायटी लि अहमदनगर शाखा गंगापुर लिहून घेणार : सतोष रावसाहेब शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 79 तपशिल : व्यंकटेश मल्टीस्टेट को ऑप मल्टी स्टेट को ऑप क्रेटीड सोयायटी लि अहमदनगर शाखा गंगापुर संतोष रावसाहेब शिंदे यांचे क्षेञ र रु 160000/- मध्ये तारण - 3706 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.