सातबारा Watch

← पेडापुर

Ferfar #1940 · पेडापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
75
Talathi
रेणुका विलास गिरधारी
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहून घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा परभणी, लिहून देणार : अर्शद हाजी अशरफ मारफानी व इरशाद इल्यास मारफानी यांनी रक्कम रुपये 150000000/- पंधरा कोटी कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 75 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बॅक ऑफ इंडीया शाखा परभणी यांचेकडील पत्र क्रमांक 17/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.