सातबारा Watch

← पेडापुर

Ferfar #1942 · पेडापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
रेणुका विलास गिरधारी
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाख ढोरेगाव लिहून घेणार : लक्ष्मण भागचंद पारदे यांनी सर्व्हे क्रमांक : 29 तपशिल : ढोरेगांव कडे र.रु. 10,000/- व 30,000/- मध्ये रविंद्र लक्ष्मण व लक्ष्मण भागचंद अनुक्रमे यांचा हिस्सा तारण. - 465 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.