सातबारा Watch

← खैरगव्हाण

Ferfar #1247 · खैरगव्हाण

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
2
Talathi
विनायक कचरू गोजरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार रोहित भीमसिंग बारवाल रा. खैरगव्हाण ता. गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय बाबरगाव येथे अर्ज देऊन कळविले की मौजे खैरगव्हाण मध्ये जमीन गट नं. 2 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे .अर्जावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून त्यांनी त्यांच्या मौजे खैरगव्हाण जमीन गट क्रमाक 2 मध्ये त्यांच्या मालकीच्या असलेल्या 1 हे 14 हे आर पो.ख.0.0 जमीन मध्ये एक बोअरवेल खोदला आहे करिता नोंद घेण्यात आली फक्त.