Ferfar #1248 · खैरगव्हाण
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 4
- Talathi
- विनायक कचरू गोजरे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बोअरवेल नोंद :- अर्जदार रामकोरबाई शिवसिंग बारवाल रा. खैरगव्हाण ता. गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय बाबरगाव येथे अर्ज देऊन कळविले की मौजे खैरगव्हाण मध्ये जमीन गट नं. 4 मध्ये एक बोअरवेल खोदला आहे .अर्जावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून त्यांनी त्यांच्या मौजे खैरगव्हाण जमीन गट क्रमाक 4 मध्ये त्यांच्या मालकीच्या असलेल्या 1 हे 20 हे आर पो.ख.0.02 हे आर जमीन मध्ये एक बोअरवेल खोदला आहे. करिता नोंद घेण्यात आली फक्त