Ferfar #1249 · खैरगव्हाण
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- विनायक कचरू गोजरे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बोअरवेल नोंद :-
अर्जदार नयना रविंद्र ठोळे रा. खैरगव्हाण ता. गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय बाबरगाव येथे अर्ज देऊन कळविले की खैरगव्हाण मध्ये जमीन गट नं.10 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदले आहे .अर्जावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून त्यांनी त्यांच्या मौजे खैरगव्हाण जमीन गट क्रमाक 10 मध्ये त्यांच्या मालकीच्या असलेल्या जमीन मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे करिता मंजुरीस्तव सादर