सातबारा Watch

← खैरगव्हाण

Ferfar #1252 · खैरगव्हाण

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
25
Talathi
विनायक कचरू गोजरे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार रफीक हुसेन शेख रा.खैरगव्हाण ता. गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर यांनी ग्राम महसूल अधिकारी कार्यालय बाबरगाव येथे अर्ज देऊन कळविले की मौजे खैरगव्हाण मध्ये जमीन गट नं. 25 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदले आहे .अर्जावरून प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा केल्यावरून त्यांनी त्यांच्या मौजे खैरगव्हाण जमीन गट क्रमाक 25 मध्ये त्यांच्या मालकीच्या असलेल्या 0.40 हे आर आणि पो.ख 0.0 हे आर जमीन मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल खोदला आहे करिता मंजुरीस्तव सादर