सातबारा Watch

← ढोरेगाव

Ferfar #1270 · ढोरेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
गीता मुरलीधर सरग
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 शेख एजाज मुख्तार यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे ढोरेगाव शिवारातील गट नं.32 क्षेत्र 1.5100 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.