सातबारा Watch

← ढोरेगाव

Ferfar #1272 · ढोरेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1
Talathi
गीता मुरलीधर सरग
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा ढोरेगाव लिहून घेणार : शगीर नबी शेख यांनी सर्व्हे क्रमांक : 1 तपशिल : ढोरेगाव कडे शागीर नबी शेख यांचा हिस्सा रु र 213000/- मध्ये तारण - 977 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.