सातबारा Watch

← दायगाव

Ferfar #2818 · दायगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
74
Talathi
जितेंद्र विलास राठोड
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- जवरीलाल बारकु कुकलारे (खाता क्रमांक 372) गट/सर्व्हे क्रमांक 74, लागवडीयोग्य क्षेत्र 1.9400 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी वाटणीपत्राने लिहुन घेणार:- सरलाबाई जवरीलाल कुकलारे (खाता क्रमांक :-807)गट/सर्व्हे क्रमांक 74 लागवडीयोग्य क्षेत्र 0.9700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वाटणीपत्रा आधारे वाटून दिली आहे संबधीताने अर्ज व लेखी जबाब,पंचनामा,जाहीर प्रगटन तसेच 100 रु च्या बॉंड पेपरवर(82AB 552888) वाटणीपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात आली जी नोंद मंजूरीस्तव सादर.