Ferfar #3433 · गुरु धानोरा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेंदुरवादा गंगापुर
लिहुन देणार : पांडुरंग महिपती चिडे गट नंबर/ सर्वे नंबर 10, 30 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 10, 30 दोन्ही गटाचे एकुण क्षेत्र 1.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग महिपती चिडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.