सातबारा Watch

← गुरु धानोरा

Ferfar #3438 · गुरु धानोरा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
131
Talathi
लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गुरुधानोरा लिहून घेणार : सुभाष सिताराम खंडागळे यांनी सर्व्हे क्रमांक : 131 तपशिल : विकासो गुरुधानोरा कडे सुभाष 18000/-. - 2067 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.