सातबारा Watch

← पुरी

Ferfar #1697 · पुरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
संदीप अशोक बोडखे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार - दादासाहेब भिमराव मोरे रा.पूरी,ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौजे पूरी शिवार गट क्रमांक 117 मध्ये 1.20 हे.आर शेतजमीन असून या क्षेत्रात एक बोअरवेल खोदला असून त्याची नोंद अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र घेण्याकरता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोरवेलची नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.