Ferfar #1698 · पुरी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- संदीप अशोक बोडखे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
बोअरवेल नोंद :-
अर्जदार - इंदिराबाई मुरलीधर मोरे रा.पूरी,ता.गंगापूर,जि. छत्रपती संभाजी नगर यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौजे पूरी शिवार गट क्रमांक 86 मध्ये 2.60 हे.आर शेतजमीन असून या क्षेत्रात एक बोअरवेल खोदला असून त्याची नोंद अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र घेण्याकरता करिता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोरवेलची नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.