सातबारा Watch

← पुरी

Ferfar #1701 · पुरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
115
Talathi
संदीप अशोक बोडखे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार- मच्छिंद्र मारोती मोरे, वर्षाबाई चंद्रकांत पाटेकर व शुभम मच्छीद्र मोरे रा. पुरी ,ता.गंगापूर,जि.छ.संभाजीनगर यांनी अर्ज देवून विनंती केली आहे कि त्यांच्या नावे मौजे पुरी शिवार गट नंबर 115 मध्ये 1.62 हे.आर सामाईक शेतजमीन असून या जमीन क्षेत्रात एक बोअरवेल खोदलेला असून त्याची नोंद सातबारा इतर हक्कात नोंद घेण्यासाठी आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला, जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे सामाईक बोअरवेल नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.