सातबारा Watch

← पुरी

Ferfar #1702 · पुरी

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
4
Talathi
संदीप अशोक बोडखे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार - शशीकलाबाई लक्ष्मण मोरे रा. पुरी,ता.गंगापूर,जि. छत्रपती संभाजी नगर यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौजे पुरी शिवार गट क्रमांक 4 मध्ये 1.37 हे.आर क्षेत्र असून या शेतजमिनीत एक बोअरवेल खोदलेला असून त्याची नोंद अर्जदार यांच्या नावे घेण्याकरता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर