Ferfar #1703 · पुरी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 6
- Talathi
- संदीप अशोक बोडखे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बोअरवेल नोंद :-
अर्जदार - राजू कोंडीराम कामटे रा.पुरी,ता.गंगापूर,जि. छत्रपती संभाजी नगर यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौजे पुरीशिवार गट क्रमांक 6 मध्ये 1.41 हे.आर सामाईक क्षेत्र असून या शेतजमिनीत एक बोअरवेल खोदलेला असून त्याची नोंद अर्जदार यांच्या अर्जानुसार राजू कोंडीराम कामटे, शांताबाई कोंडीराम कामटे, रुख्मण बाबासाहेब शेळके, रंजना गोरखनाथ चापे,संगीता रामेश्वर दरेकर व सरला बबन मुळे यांचा एक सामायिक बोअरवेल अशी नोंद घेण्याकरता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला , जाहीर प्रगटन काढले. अर्जदार व इतर यांच्या नावे सामायिक बोअरवेलची नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.