Ferfar #1705 · पुरी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/ब
- Talathi
- संदीप अशोक बोडखे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बोअरवेल नोंद :-
अर्जदार - सुनिता सुरेश तिवारी रा.पुरी,ता.गंगापूर,जि. छत्रपती संभाजी नगर यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौजे पुरी शिवार गट क्रमांक 23/ब मध्ये 2.83 हे.आर क्षेत्र असून या शेतजमिनीत एक बोअरवेल खोदलेला असून त्याची नोंद अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र घेण्याकरता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला, जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.