Ferfar #1709 · पुरी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 121
- Talathi
- संदीप अशोक बोडखे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बोअरवेल नोंद :-
अर्जदार - मिराबाई रावसाहेब राऊत रा.पुरी,ता.गंगापूर,जि. छत्रपती संभाजी नगर यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौजे पुरी शिवार गट क्रमांक 121 मध्ये 1.37 हे.आर क्षेत्र असून या शेतजमिनीत एक बोअरवेल खोदलेला असून त्याची नोंद घेण्याकरता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.