Ferfar #2609 · नागापुर (शेदुरवादा)
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2025-09-26
- Objection until
- 2025-10-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 20
- Talathi
- राजेंद्र दत्तात्रय कराळे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2025
मा.न्यायालयीन हुकूमनामा तडजोड पत्र नोंद
मा.तहसीलदार तहसील कार्यालय गंगापूर यांचे पत्र जा.क्र.2025/जमा-2/कावि-971 दि.07/05/2024 मा.दिवाणी न्यायाधीश (व.स्तर) न्यायालय वैजापूर यांचे कडील नि.दि.दा.क्र.209/2024 गोरख दामोधर नरोडे विरुद्ध रफिक जानिमीयॉ तांडे व इतर मधील दि 15/07/2024 रोजीचा तडजोड हुकूमनामा झाला असून मा.मुंद्राक जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे नोंदणी केल्याबाबतचा दस्त क्र 104/2025 दि 23/05/2025 मौजे नागापूर(शेदूरवादा) ग न 20 मध्ये रफिक जानिमीयॉ तांडे यांचे नावे 0 हे 02 आर शेतजमीन असून यांनी वादी गोरख दामोधर नरोडे यांना संपूर्ण 0 हे 02 आर शेतजमीन वरील आदेशान्वये दिलेली आहे अर्जदार यांनी सहदुय्यम निबंधक गंगापूर यांच्या कडे नोदणी केलेली आहे व नोंदणी अधिनियम 89(अ) मधील खंडक्रमांक 01 अनुक्रमांक 09 दिनांक 25/06/2025 मुंद्राकं शुल्क रुपये 14400/- प्रमाणे नोंदणी केलेली आहे व मा.मुंद्राकं जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर येथे भरलेले चलन क्र MH001208054202526E दि 24/04/2025 रोजीची प्रत दिली आहे तसेच मा.तहसीलदार साहेब गंगापूर यांचे तुकडा नियमाधिन केल्या बाबतचे आदश जा.क्र2025/जमा-1/तुकडेबंदी/कावी- दिनांक 18/08/2025 नुसार सदरील नोंद वरील आदेशान्वये घेण्यात आली आहे