Ferfar #2729 · नागापुर (शेदुरवादा)
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 44
- Talathi
- लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
विष्णु तुळशीराम सोलट यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे नागापुर ( शेंदुरवादा ) शिवारातील गट नं 44 मध्ये क्षेत्र 1.2400 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.