सातबारा Watch

← नागापुर (शेदुरवादा)

Ferfar #2739 · नागापुर (शेदुरवादा)

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 कमलबाई बाबासाहेब सुकासे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे नागापुर ( शेंदूरवादा ) शिवारातील गट नं 51 मध्ये 1.2800 हे.आर., पो.ख. 0.0200 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक नवीन विहीर घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.