सातबारा Watch

← नागापुर (शेदुरवादा)

Ferfar #2740 · नागापुर (शेदुरवादा)

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 मा उपविभागीय अधिकारी वैजापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश जा.क्रं.2026/जमीन/तुकडे-बंदी/कावी-693, दिनांक 21/07/2026 नुसार लिहुन देणार:- अविनाश भाऊसाहेब मिसाळ ,पुष्पाबाई भाऊसाहेब मिसाळ ,राणी रामेश्वर निकम ,रेखा भाऊसाहेब मिसाळ ,सोनाली लक्ष्मण साबणे (खाता क्रमांक 1512) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 109, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी. लिहुन घेणार यांना मौजे नागापुर (शेदुरवादा) गट नं 12 मध्ये जाण्या येण्याकरिता रस्त्यासाठी हे त्यांनी लिहुन घेणार:- तलहा शकील अहमद सिद्दिकी , (खाता क्रमांक :-1523) गट/सर्व्हे क्रमांक 109 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4139 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.