सातबारा Watch

← शेदुरवादा

Ferfar #3921 · शेदुरवादा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : संकल्प नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शाखा चितेगाव ता पैठण गहाणखत लिहुन देणार : विजय माधव निकम रा. शेदुरवादा यांनी दुय्यम निबंधक गंगापूर यांचेकडील दस्त क्रमांक 5574-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 165 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय माधव निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.