सातबारा Watch

← शेदुरवादा

Ferfar #3927 · शेदुरवादा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
132
Talathi
लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अ.पा.क. नोंद कमी करणे राहुल साहेबराव निकम यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे शेंदुरवादा शिवारातील गट नं 132 मधील मालकी हक्कात माझे नाव राहुल साहेबराव निकम अपाक पदमाबाई साहेबराव निकम हि नोंदी मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी, करिता विनंती अर्ज, शाळा सोडल्याच्या दाखला, आधार कार्ड सादर केलेवरून अपाक पदमाबाई साहेबराव निकम ही नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.