Ferfar #3928 · शेदुरवादा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 131
- Talathi
- लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अ.पा.क. नोंद कमी करणे
राहुल साहेबराव निकम यांनी अर्ज देऊन कळविले कि, मौजे शेंदुरवादा शिवारातील गट नं 131 मधील मालकी हक्कात माझे नाव राहुल साहेबराव निकम अपाक पदमाबाई साहेबराव निकम हि नोंदी मी सज्ञान झाल्यामुळे कमी करण्यात यावी, करिता विनंती अर्ज, शाळा सोडल्याच्या दाखला, आधार कार्ड सादर केलेवरून अपाक पदमाबाई साहेबराव निकम ही नोंद कमी करण्यास्तव नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.