सातबारा Watch

← शेदुरवादा

Ferfar #3931 · शेदुरवादा

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
77
Talathi
लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : मुक्तेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या शाखा ढोरेगाव लिहून घेणार : अंकुश कारभारी म्हैसमाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 77 तपशिल : अंकुश कारभारी म्हैसमाळे यांनी मुक्तेश्वर नागरी सह. पतसंस्था ळी. द्गोरेगाव यांचे कडून रु ५००००० कर्ज घेऊन गह्हन खत करून दिले. - 3840 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.