सातबारा Watch

← शिवपुर

Ferfar #933 · शिवपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
29, 49
Talathi
लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेंदूरवादा, गंगापुर लिहुन देणार : सुरेश नाना दुबिले गट नंबर/ सर्वे नंबर 29, 49 यांनी दिनांक 10/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29, 49 दोन्ही गटाचे एकुण क्षेत्र 1.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेश नाना दुबिले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.