Ferfar #935 · शिवपुर
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
नावात दुरुस्ती
राजू रामभाऊ दुबिले यांनी अर्ज देवून कळविले कि, मौजे शिवपुर शिवारातील गट नं 43 मध्ये जमीन असून त्या मध्ये इतर हक्कातील विहिरीत माझे नाव राजू रामभाऊ दुबिले ऐवजी राजाराम रामभाऊ असे झाले आहे, तरी यांचे नाव राजू रामभाऊ दुबिले असे करणे योग्य आहे करिता विनंती अर्ज, व महाराष्ट्र शासन राजपत्र नावात बदल प्रमाणपत्र ( A-2664956) सादर केलेवरून नावात दुरुस्ती नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.