सातबारा Watch

← शिवपुर

Ferfar #938 · शिवपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 तुळशीराम आसाराम निकम यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे शिवपुर शिवारातील गट नं 62 मध्ये क्षेत्र 2.1000 हे.आर., पो.ख. 0.0000 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक बोअरवेल घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.