सातबारा Watch

← औरंगपुर

Ferfar #1086 · औरंगपुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
59/2
Talathi
राजाराम आसाराम गोरे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार :महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शा.शेंदुरवादा लिहून घेणार : भारत अशोक सुकासे यांनी सर्व्हे क्रमांक : 59/2 तपशिल : महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शा.शेंदूरवादा चा बोजा भरत अशोक सुकाशे कडे र रु १८९०००/- मध्ये तारण - 769 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्ट्र ग्रामीण बॅंक शा.शेंदूरवादा यांचेकडील पत्र दि;22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.