Ferfar #1057 · झांझर्डी
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25
- Talathi
- लक्ष्मीकांत सूर्यकांत गोजरे
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
गणेश भागचंद सरोदे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे झांझर्डी शिवारातील गट नं 25 मध्ये 1.4100 हे.आर., पो.ख. 0.0200 हे.आर. जमीन असुन यामध्ये एक विहीर घेतली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा केला विनंती अर्जा नुसार नोंद घेण्यात आली, मंजुरीस सादर.