सातबारा Watch

← कोडापुर

Ferfar #1086 · कोडापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
22
Talathi
संदीप अशोक बोडखे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार -तुळशीराम भानुदास राऊत रा.कोडापूर,ता.गंगापूर,जि. छत्रपती संभाजी नगर यांनी अर्ज देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौजे कोडापूर शिवार गट क्रमांक 22 मध्ये 1.66 हे.आर क्षेत्र असून या शेतजमिनीत एक बोअरवेल खोदला असून त्याची नोंद अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र घेण्याकरता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.