सातबारा Watch

← कोडापुर

Ferfar #1088 · कोडापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
संदीप अशोक बोडखे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बोअरवेल नोंद :- अर्जदार - लक्ष्मण माणिक डोळस रा.कोडापूर,ता.गंगापूर,जि. छत्रपती संभाजीनगर यांनी बोअरवेल ची नोंद स्वतंत्र घेण्याकरता अर्ज देऊन विनंती केली आहे की त्यांच्या नावे मौजे पुरी शिवार गट क्रमांक 9 मध्ये 0.97 हे.आर क्षेत्र असून या शेतजमिनीत एक बोअरवेल खोदलेला असून त्याची नोंद अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र घेण्याकरता आलेल्या अर्जानुसार स्थळ पाहणी पंचनामा केला, जाहीर प्रगटन काढले व अर्जदार यांच्या नावे स्वतंत्र बोअरवेलची नोंद घेतली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.