सातबारा Watch

← कोडापुर

Ferfar #1090 · कोडापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
97
Talathi
संदीप अशोक बोडखे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ढोरेगाव लिहून घेणार : सुनिल विश्वनाथ मोरे रा.कोडापूर,ता.गंगापूर ,जि.छ.संभाजीनगर यांनी सर्व्हे क्रमांक : 97 तपशिल : ढोरेगांव कडे सुनिल विश्वनाथ चा हिस्सा तारण र.रु. 22,000/- मध्ये - 615 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखाधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ढोरेगाव यांचेकडील पत्र क्रमांक - कर्ज/बोजा सुनील विश्वनाथ मोरे 2026-27 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.