सातबारा Watch

← कोडापुर

Ferfar #1091 · कोडापुर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
अ.पा.क शेरा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
86
Talathi
संदीप अशोक बोडखे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 अ. पा. क. शेरा नोंद कमी करने :- अर्जदार- संभाजी शिवाजी चव्हाण रा. भिवधानोरा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर यानी अर्ज,शंभर रुपयाच्या बोंड क्रमांक 82AB 324320 वर केलेले शपथपत्र व शाळा सोडल्याचा दाखला ची प्रत , आधार कार्ड ची प्रत देऊन कळविले आहे की अर्जदार सज्ञान झाले असून त्यांच्या नावे मौजे कोडापूर शिवार गट क्रमांक 86 मध्ये 0.92 हेक्टर शेत जमीन असून आज रोजी सातबारा वरील नाव अ. पा. क. शिवाजी विठ्ठल चव्हाण संभाजी शिवाजी पाटील अशी असलेली अर्जदार यांच्या नावासमोरील अ. पा. क. शेरा नोंद कमी केली फक्त. नोंद मंजुरीस्तव सादर.