सातबारा Watch

← तळपिंप्री

Ferfar #3088 · तळपिंप्री

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
राजाराम आसाराम गोरे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : छ.संभाजीनगर जि.सह.कृ.ग्रा.बहु,वि,बॅं.म. लिहून घेणार : विठोबा परसराम यांनी भू. वि.बॅक विठोबा परसराम व माणिक कचरु याची जमीन सामुदायीक उपसा जलसिचन योजना महालक्ष्मी खेडा तारण - 903 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र.वसुली/26/HD दि;30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.