सातबारा Watch

← तळपिंप्री

Ferfar #3090 · तळपिंप्री

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
159
Talathi
राजाराम आसाराम गोरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अर्जदार;कोमल शाम शेंगुळे रा.तळपिंप्री यांची मौजे तळपिंप्री शिवारात गट.क्र 159 मध्ये जमिन आहे,त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे,त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज दिल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन फेरफारला नोंद घेण्यात आली.नोंद मजुरीस्तव सादर.