सातबारा Watch

← तळपिंप्री

Ferfar #3092 · तळपिंप्री

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
100/ब
Talathi
राजाराम आसाराम गोरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेंदुरवादा लिहून देणार : अलकाबाई भाउसाहेब गावंडे रा. तळपिंप्री यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/ब वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेंदुरवादा यांचेकडील पत्र दि;13/9/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.