सातबारा Watch

← तळपिंप्री

Ferfar #3096 · तळपिंप्री

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
राजाराम आसाराम गोरे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार;बबन बाबुराव शिंदे रा.तळपिंप्री यांची मौजे तळपिंप्री शिवारात गट.क्र 156 मध्ये जमिन आहे,त्यात त्यांनी एक बोअरवेल घेतलेला आहे.त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी शपथपत्र व अर्ज दिल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन फेरफारला नोंद घेण्यात आली .नोंद मंजुरीस्तव सादर