Ferfar #1843 · मांन्डवा
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 105/1
- Talathi
- राजाराम आसाराम गोरे
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहून घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेंदुरवादा
लिहून देणार : विठ्ठल बाबासाहेब घोडके रा. मांन्डवा यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 105/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेंदुरवादा यांचेकडील पत्र क्रमांक 213 दि; 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.