Ferfar #1542 · तांदूळवाडी (मांगेगांव )
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/2
- Talathi
- राजाराम आसाराम गोरे
- First seen
- 24h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अर्जदार;आशाबाई बाबुराव धस रा.तांदुळवाडी(मां)यांची मौजे तांदुळवाडी(मां)शिवारात गट.क्र 99/2 शिवारात जमीन आहे ,त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे.त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज दिल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन फेरफारला नोंद घेण्यात आली,नोंद मंजुरीस्तव सादर.