सातबारा Watch

← तांदूळवाडी (मांगेगांव )

Ferfar #1544 · तांदूळवाडी (मांगेगांव )

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
101
Talathi
राजाराम आसाराम गोरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अर्जदार;चंद्रकलाबाई देविदास विधाटे रा.तांदुळवाडी(मां)यांची मौजे तांदुळवाडी(मां)शिवारात गट.क्र 101 मध्ये जमीन आहे,त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे,त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज दिल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन फेरफारला नोंद घेण्यात आली.नोंद मंजुरीस्तव सादर.