Ferfar #1546 · तांदूळवाडी (मांगेगांव )
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 123
- Talathi
- राजाराम आसाराम गोरे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : महाराष्टृ ग्रामीण बॅंक शा शेंदुरवादा
लिहून घेणार : सुनिल श्रीधर आदमाने
यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : शेंदुरवादा कडून र रु ९०,०००(नव्वद हजार ) सोपान श्रीधर व नामदेव श्रीधर कडे पिक कर्ज तारण - 989
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत महाराष्टृ ग्रामीण बॅंक शा शेंदुरवादा यांचेकडील पत्र दि;20/07/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.