सातबारा Watch

← तांदूळवाडी (मांगेगांव )

Ferfar #1548 · तांदूळवाडी (मांगेगांव )

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
145
Talathi
राजाराम आसाराम गोरे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अर्जदार;बद्रीनाथ रामभाऊ मगर रा.तांदुळवाडी(मां)यांची मौजे तांदुळवाडी(मां) शिवारात गट.क्र 145 मध्ये जमिन आहे,त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे.त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज दिल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन फेरफारला नोंद घेण्यात आली .नोंद मंजुरीस्तव सादर