Ferfar #1549 · तांदूळवाडी (मांगेगांव )
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 130
- Talathi
- राजाराम आसाराम गोरे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अर्जदार;श्रीयश सोमिनाथ मगर व सुदर्शन सोमिनाथ मगर रा.तांदुळवाडी(मां)यांची मौजे तांदुळवाडी(मां) शिवारात गट.क्र 130 सामाईक मध्ये जमिन आहे,त्यात त्यांनी एक सामाईक बोअरवेल घेतलेलाआहे.त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी शपथपत्र व अर्ज दिल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन फेरफारला नोंद घेण्यात आली .नोंद मंजुरीस्तव सादर