Ferfar #1104 · शंकरपुर (मांगेगाव)
गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 80
- Talathi
- संदीप बबनराव चौधरी
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
युवराजसिंग किशोरसिंग राजपुत यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे शंकरपुर (मांगेगाव) शिवारातील गट नं.80 क्षेत्र 1.2400 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.