सातबारा Watch

← मांगेगाव

Ferfar #3718 · मांगेगाव

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
110
Talathi
संदीप बबनराव चौधरी
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अशोक सखाराम गावंडे यांनी अर्ज देऊन कळविले कि त्यांची मौजे मांगेगाव शिवारातील गट नं.110 क्षेत्र 0.5800 हे.आर मध्ये एक नवीन स्वतंत्र बोअरवेल खोदली आहे, स्थानिक स्थळ पहाणी व पंचनामा करून बोअरवेलची नोंद घेण्यात आली, मंजुरीस्तव सादर.