सातबारा Watch

← वझर

Ferfar #405 · वझर

गंगापुर, छत्रपती संभाजीनगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
9
Talathi
राजाराम आसाराम गोरे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अर्जदार;अलका संजय तांग़डे रा.वझर यांची मौजे वझर शिवारात गट.क्र 9 मध्ये जमिन आहे,त्यात त्यांनी एक स्वतंत्र बोअरवेल घेतला आहे.त्याची नोंद 7/12 वर इतर अधिकारात घेण्यासाठी अर्ज दिल्यावरुन स्थळ पाहणी पंचनामा करुन फेरफारला नोंद घेण्यात आली .नोंद मंजुरीस्तव सादर.